Achievement

Shivraj College won the general championship for eight consecutive years in the field competition held under Shivaji University

Shivraj College won the general championship for eight consecutive years in the field competition held under Shivaji University

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेतील शिवराज महाविद्यालयाने सलग आठ वर्षे जनरल चॅम्पियनशिप मिळवली या वर्षीसुद्धा 80 गुण मिळवून सलग आठ वर्षे विजेतेपद कायम राखले पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे सीईओ अनिल कुराडे सर उपस्थित होते त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले